MIDC Recruitment Apply Online 2023 : MIDC मध्ये 800+ जागांसाठी भरती सुरु! ऑनलाईन अर्ज येथे करा - डायरेक्ट लिंक

MIDC Recruitment Apply Online 2023 :  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) आस्थापनेवरील गट अ, ब आणि क संवर्गातील तब्बल 34 पदांच्या एकूण 802 पदांसाठी जाहिरात (Notification) प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिनांक 2 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून, 25 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे, खूप वर्षांनतर ही सरळसेवा पदभरती होत आहे. त्यामुळे इच्छुक व पात्र उमेदवारांनी या संधीचा जरूर लाभ घ्यावा.

$ads={1}

MIDC मध्ये 800+ जागांसाठी बंपर भरती

MIDC Recruitment Apply Online 2023

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) मध्ये विविध पदांसाठी जाहिरात दिनांक 13 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिद्ध झालीअसून, इयत्ता दहावी ते पदवी आणि संबंधित आवश्यक पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी MIDC मध्ये नोकरीची संधी आहे. या भरती मध्ये तब्बल विविध एकूण 34 पदांची मोठी भरती होत असून, पदांचा तपशील वेतनश्रेणी व रिक्त जागा पुढीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ भरती एकूण पदे, वेतनश्रेणी व जागा

पदाचे नाव - वेतनश्रेणी - एकूण जागा

  1. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) - S-23 : 67700-208700 - एकूण जागा - 3
  2. उप अभियंता (स्थापत्य) - S-20 : 56100-177500 एकूण जागा - 13
  3. उप अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 3
  4. सहयोगी रचनाकार - S-23 : 67700-208700 - एकूण जागा - 2
  5. उप रचनाकार - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 2
  6. उप मुख्य लेखा अधिकारी - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 2
  7. सहाय्यक अभियंता (स्थापत्य) - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 107
  8. सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 21
  9. सहाय्यक रचनाकार - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 7
  10. सहाय्यक वास्तूशास्त्रज्ञ - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 2
  11. लेखा अधिकारी - S-15 : 41800-132200 - एकूण जागा - 3
  12. क्षेत्र व्यवस्थापक - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 8
  13. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 17
  14. कनिष्ठ अभियंता (विद्युत / यांत्रिकी) - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 2
  15. लघुलेखक (उच्चश्रेणी) - S-15 : 41800-132300 - एकूण जागा - 14
  16. लघुलेखक (निम्न श्रेणी) - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 20
  17. लघुटंकलेखक - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 7
  18. सहाय्यक - S-13 : 35400-112400 - एकूण जागा - 3
  19. लिपिक टंकलेखक - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 66
  20. वरिष्ठ लेखापाल - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 6
  21. तांत्रिक सहाय्यक (श्रेणी - 2) - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 32
  22. वीजतंत्री (श्रेणी-2) -S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 18
  23. पंपचालक (श्रेणी-2) - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 103
  24. जोडारी (श्रेणी-2) - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 34
  25. सहाय्यक आरेखक - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 9
  26. अनुरेखक - S-7 : 21700-69100 - एकूण जागा - 49
  27. गाळणी निरिक्षक - S-10 : 29200-92300 - एकूण जागा - 2
  28. भूमापक - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 26
  29. विभागीय अग्निशमन अधिकारी - S-20 : 56100-177500 - एकूण जागा - 1
  30. सहायक अग्निशमन अधिकारी - S-14 : 38600-122800 - एकूण जागा - 8
  31. कनिष्ठ संचार अधिकारी - S-13 : 35400-112400 - एकूण जागा - 2
  32. वीजतंत्री - श्रेणी 2 (ऑटोमोबाइल) - S-8 : 25500-81100 - एकूण जागा - 1
  33. चालक यंत्र चालक - S-7 : 21700-69100 - एकूण जागा - 22
  34. अग्निशमन विमोचन - S-6 : 19900-63200 - एकूण जागा - 187

MIDC भरती ऑनलाईन अर्ज येथे करा - डायरेक्ट लिंक

महत्वाच्या तारखा MIDC Recruitment Online Application 2023 : या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज हे दिनांक 2 सप्टेंबर 2023 रोजी पासून सुरु झाले आहेत, तर दिनांक 25 सप्टेंबर 2023 पर्यंत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

सरळसेवेने भरावयाच्या पदाकरीता महामंडळाच्या www.midcindia.org या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विहित मुदतीत ऑनलाईन (Online) पध्दतीनेच आपले अर्ज सादर करावेत. ऑनलाईन पध्दतीने भरलेल्या अर्जाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. सदर संकेतस्थळास भरती प्रक्रियेदरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरतीप्रक्रिये संबंधित आवश्यक ती अद्ययावत माहिती प्राप्त करुन घेण्याची जबाबदारी उमेदवारांची राहणार आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC भरती - जाहिरात येथे डाउनलोड करा
 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ  MIDC भरती ऑनलाईन अर्ज - डायरेक्ट लिंक येथे क्लिक करा

$ads={2}

मोठी अपडेट ! तलाठी भरती परीक्षेच्या तारखेबाबत जाहीर सूचना! सविस्तर वाचा

बाह्ययंत्रणेमार्फत नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन शासन निर्णय! पहा
केंद्र सरकारचा मोठा निर्णय जुनी पेन्शन लागू होणार

सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now