GDS Result 2023: ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर! 3152 उमेदवारांची निवड, तुमची निवड झाली का? यादीत पहा तुमचं नाव...

GDS Result 2023 : इंडिया पोस्ट अंतर्गत ग्रामीण डाक सेवक मध्ये शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी जाहिरात निघाली होती, त्यामध्ये इयत्ता 10 वी पास उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यास आवाहन करण्यात आले होते, या भरतीचा (GDS Result) पहिली यादी (Gds Result 2023 Date September) दिनांक 6 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर झाली असून, निवड झालेल्या उमेदवारांना ईमेल व एसएमएस पाठवण्यात आले आहेत, या उमेदवारांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 पूर्वी कागदपत्रे पडाळणीसाठी उपस्थित राहण्यास कळविण्यात आले आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या यादीनुसार 3152 उमेदवारांची निवड झाली आहे.

$ads={1}

ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल जाहीर

GDS Result 2023

पोस्ट ऑफिस ग्रामीण डाक सेवक भरती मध्ये इयत्ता 10 वी च्या गुणांवर थेट निवड केली जाते. जून-जुलै 2023 मध्ये ग्रामीण ग्रामीण डाक सेवक ,  इंडियन पोस्ट ऑफिस मार्फत शाखा पोस्टमास्टर Branch Postmaster (BPM) आणि सहाय्यक शाखा पोस्टमास्टर Assistant Branch Postmaster (ABPM) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

याबाबतचे अधिकृत नोटिफिकेशन इंडियन पोस्ट www.indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जारी करण्यात आले होते. त्यानुसार आता या भरतीचा निकाल https://indiapostgdsonline.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर  जाहीर झाला असून, महाराष्ट्र राज्यातील 3152  उमेदवारांची निवड झाली आहे.

ग्रामीण डाक सेवक भरतीचा निकाल पहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now