Din Dayal Upadhyay Yojna : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी 10 वी, 12 वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर उमेदवारांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी वर नमूद पत्त्यावर उपस्थित रहावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांचे वतीने करण्यात आले आहे.
$ads={1}
रोजगार मेळाव्याचे आयोजन, थेट मुलाखतीद्वारे निवड होणार
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई उपनगर यांच्या विद्यमाने 13 सप्टेंबर, २०२३ रोजी एन.डी. शहा कॉलेज, (SNDT), मालाड (West), मुंबई येथे सकाळी 10 ते संध्या 4 या वेळेत महिलांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये Branch Banking, Customer Service Representative अशा विविध पदांकरिता थेट मुलाखती घेण्यात येणार आहे. रिक्त पदांचा तपशील खाली दिलेल्या लिंकवर पहा.
$ads={2}
रोजगार मेळावा रिक्त जागा तपशील येथे पहा