Chandrayaan 3 MahaQuiz : चंद्रयान-3 स्पर्धेत सहभागी व्हा आणि लाखोंची बक्षिसे जिंका!

Chandrayaan 3 MahaQuiz : चंद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेमुळे भारत देशाने अवकाश क्षेत्रांमध्ये नवा इतिहास रचला आहे. या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी भारत सरकारकडून Chandrayaan 3 MahaQuiz प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये लाखो रुपयाचे बक्षीसे जिंकण्याची संधी स्पर्धकांना मिळणार आहे, यामध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना 10 प्रश्नांची उत्तरे द्यायचे आहे, हे प्रश्न चंद्रयान-3 मोहीम आणि चंद्राबाबत असणार आहेत, तर चला तुम्ही देखील या स्पर्धेत सहभागी होऊन बक्षिसे मिळवू शकता तसेच चंद्रयान-3 स्पर्धेचे प्रमाणपत्र देखील मिळणार आहे.

$ads={1}

चंद्रयान-3 स्पर्धेत सहभागी व्हा आणि लाखोंची बक्षिसे जिंका!

Chandrayaan 3 MahaQuiz

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'Chandrayaan-3 Maha Quiz' ची घोषणा केली होती. यामध्ये आतापर्यंत तब्बल 13 लाखाहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. तुम्हीही या स्पर्धेत सहभागी होऊ शकता, या चंद्रयान-3 स्पर्धेत सहभागी व्हा आणि लाखोंची बक्षिसे जिंका.

चांद्रयान - 3 स्पर्धेचे बक्षिसे

  1. प्रथम विजेत्या स्पर्धकास 1,00,000 (रुपये एक लाख) रुपयाचे रोख बक्षीस
  2. द्वितीय विजेत्या स्पर्धकास 75,000 रुपये रोख बक्षीस
  3. तृतीय विजेत्या स्पर्धकास 50,000 रुपयाचे रोख बक्षीस
  4. 100 सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना स्पर्धकांस प्रत्येकी 2,000 रुपयाचे पारितोषिक
  5. 200 सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना स्पर्धकांस प्रत्येकी 1,000 रुपयाचे पारितोषिक
  6. सहभाग प्रमाणपत्र

चांद्रयान - 3 महा क्यूज स्पर्धेत कसे सहभागी व्हावे? Chandrayaan 3 MahaQuiz

  1. Chandrayaan 3 MahaQuiz या स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सर्वप्रथम https://isroquiz.mygov.in/ या वेबसाईटवर जा. (डायरेक्ट लिंक खाली दिलेली आहे)
  2. त्यानंतर Participate Now यावर क्लिक करा. 
  3. त्यानंतर आवश्यक माहिती भरा आणि Proceed बटनावर क्लिक करा.
  4. यासाठी तुम्ही Indian नागरिक असणं आवश्यक आहे, तसेच तुमच्याकडे भारतीय मोबाईल नंबर असणं गरजेचं आहे.
  5. या मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका 
  6. आता Chandrayaan 3 MahaQuiz सुरू होईल.
  7. सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन झाल्यानंतर तुम्हाला 24 तासांमध्ये SMS किंवा Email च्या माध्यमातून Quiz सर्टिफिकेट मिळेल.

$ads={2}

अधिकृत वेबसाईट - https://isroquiz.mygov.in/
चांद्रयान-3 रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले ते येथे पहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now