तलाठी भरती परीक्षा जिल्हानिहाय निकाल येथे डाउनलोड करा | Talathi Recruitment District Wise Cut off Result Download.....

Maharashtra Talathi Recruitment District Wise Cut off Result Download : राज्यामध्ये तलाठी भरती परीक्षा सुरू आहे, बऱ्याच जिल्ह्यातील उमेदवारांनी तलाठी भरतीची परीक्षा दिलेली आहे, आता या परीक्षेचा निकाल म्हणजेच कट ऑफ (Talathi Bharti Cut off ) किती पर्यंत लागेल? याबद्दल प्रत्येक उमेदवारांना उत्सुकता लागली आहे.  तत्पूर्वी तलाठी सरळसेवा भरती 2023 परीक्षा गुणवत्ता यादी महाभूमीकडून प्रसिद्धी करण्यात आली आहे.

तलाठी भरती जिल्हानिहाय निकाल 2023 | Talathi Bharti Cut off Result 2023

Maharashtra Talathi Recruitment District Wise Cut off Result Download

बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी परीक्षेसाठी अर्ज केले असून, मधल्या कालावधीत वाढलेली स्पर्धा आणि उमेदवारांची तयारी यामुळे या परीक्षेसाठी स्पर्धा तर दिसून येतच आहे. त्यामुळे आता तलाठी भरती 2023 परीक्षेचा कट ऑफ हा 2019 च्या परीक्षेच्याच दरम्यान असण्याची शक्यता आहे. मात्र हे जिल्हानिहाय वेगवेगळे असणार आहे. त्यामुळे आता अंतिम निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यापूर्वी

तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज केला होता, त्या जिल्ह्याची निवड यादी Talathi Bharti Cut off Result पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हानिहाय निकाल कट ऑफ पाहण्यासाठी डायरेक्ट सर्व जिल्ह्यांचा निकाल एकाच ठिकाणी पहा.

तलाठी भरती 2023 परीक्षा निकाल जिल्हानिहाय येथे डाऊनलोड करा 

$ads={1}

महाराष्ट्र तलाठी भरती जिल्हानिहाय निकाल 2019 | Maharashtra Talathi Recruitment District Wise Cut off Result 2019

राज्यातील तलाठी भरती यापूर्वी झालेल्या सन 2019 मध्ये तलाठी भरती परीक्षेचा कट ऑफ हा खालीलप्रमाणे लागलेला दिसून आलेला आहे. संवर्गनिहाय (Category) नुसार कट ऑफ पुढीलप्रमाणे 

संवर्ग (Category) - तलाठी भरती परीक्षा कट ऑफ (Maharashtra Talathi Cut Off)
  • General - 172-180
  • OBC - 170-176
  • EWS - 168-176
  • SC - 160-168
  • ST - 150-162
  • VJ - 160-168
  • NT - 160-168
यामध्ये जिल्हानिहाय बदल होऊ शकतो, यासाठी जिल्हानिहाय निकाल खालीलप्रमाणे डाउनलोड करा.

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

  1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  2. जालना तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  3. परभणी तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  4. हिंगोली तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  5. नांदेड तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  6. बीड तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  7. लातूर तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  8. धाराशिव (उस्मानाबाद) तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड

नाशिक (खान्देश) विभाग

  1. नाशिक तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  2. अहमदनगर तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  3. धुळे तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  4. नंदुरबार तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  5. जळगाव तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

  1. पुणे तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  2. सातारा तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  3. कोल्हापूर तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  4. सांगली तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  5. सोलापूर तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड

मुंबई (कोकण) विभाग

  1. पालघर तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  2. ठाणे तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  3. रायगड तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  4. रत्‍नागिरी तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  5. सिंधुदुर्ग तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});

अमरावती (विदर्भ) विभाग

  1. अमरावती तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  2. अकोला तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  3. बुलढाणा तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  4. यवतमाळ तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड, 2 डाउनलोड
  5. वाशिम तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड

नागपूर (विदर्भ) विभाग

  1. नागपूर तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  2. वर्धा तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  3. चंद्रपूर तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  4. गोंदिया तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  5. भंडारा तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
  6. गडचिरोली तलाठी भरती निकाल (Cut Off) - डाउनलोड
$ads={2}

तलाठी भरती महत्वाचे प्रसिद्धी पत्रक जाहीर

तलाठी भरती परीक्षा Answer Key च्या अनुषंगाने प्रश्न चुकीचा असल्यास, प्रश्नाचे पर्याय चुकीचे इ. बाबत आक्षेप, हरकत असल्यास सदर आक्षेप नोंदविण्यासाठी TCS कंपनीकडून लिंक खुली करुन देण्यात आली होती. त्याबाबत TCS कंपनीकडून प्राप्त आक्षेप, हरकतीची आकडेवारी आता उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. सविस्तर येथे पहा

तलाठी भरती परीक्षा निकाल कट ऑफ जिल्हानिहाय डायरेक्ट लिंक

जिल्हा परिषद भरती परीक्षा मोठी अपडेट!


सरकारी जॉब अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now