Maha Bharti 2023 : राज्यातील गट 'क' संवर्गातील 19460 जागांसाठी मेगा भरती, जिल्हानिहाय जाहिरात येथे डाऊनलोड करा

Maha Bharti 2023 : राज्यामध्ये सध्या देशाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सरकारी विविध विभागातील रिक्त जागांसाठी 75 हजार पदांसाठी मेगा भरती सुरू आहे. बहुतांश जाहिराती प्रसिद्ध होऊन ऑनलाइन परीक्षा राज्यामध्ये सध्या सुरू आहेत, आता राज्यातील गट क संवर्गातील 19,460 जागांसाठी मेगा भरती यापूर्वीच प्रसिद्ध झाली असून, ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 ऑगस्ट 2023 पर्यंत आहे. तेव्हा तुम्ही जर अर्ज केला नसेल तर अवश्य या संधीचा लाभ तुम्ही घेऊ शकता, सविस्तर पाहूया..

$ads={1}

Maha Bharti 2023

राज्यातील गट 'क' संवर्गातील 19460 जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट राज्य ग्रामविकास विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये गट ‘क’ (Group 'C') संवर्गातील आरोग्य विभागाची 100 टक्के  व इतर विभागांची 80 टक्के रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील (Zilla Parishad Bharti Group-Cगट-क मधील 30 संवर्गांतील एकूण 19,460 इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात 5 ऑगस्ट, 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जिल्हानिहाय जागा व जाहिरात डाउनलोड डायरेक्ट लिंक

जिल्हा परिषद गट क सरळ सेवा भरती अंतर्गत महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक रिक्त जागा असून, त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, पालघर, सातारा, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा निघाल्या आहे. तर ठाणे, वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये सर्वात कमी जागा आहे. जिल्हानिहाय जागा व PDF जाहिरात डायरेक्ट लिंक पहा.

जिल्ह्याचे नाव - जागा - जाहिरात (District Wise Vacancy and Advertisement Download)

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) विभाग 

  1. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्हा परिषद भरती - 432 - जाहिरात
  2. जालना जिल्हा परिषद भरती  - 467 - जाहिरात
  3. परभणी जिल्हा परिषद भरती - 301 - जाहिरात
  4. हिंगोली जिल्हा परिषद भरती - 204 - जाहिरात
  5. नांदेड जिल्हा परिषद भरती - 628 - जाहिरात
  6. बीड जिल्हा परिषद भरती - 568 - जाहिरात
  7. लातूर जिल्हा परिषद भरती  - 476 - जाहिरात
  8. धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा परिषद भरती - 453 - जाहिरात

नाशिक (खान्देश) विभाग

  1. नाशिक जिल्हा परिषद भरती - 1038 - जाहिरात
  2. अहमदनगर जिल्हा परिषद भरती - 937 - जाहिरात
  3. धुळे जिल्हा परिषद भरती - 352 - जाहिरात
  4. नंदुरबार जिल्हा परिषद भरती - 475 - जाहिरात
  5. जळगाव जिल्हा परिषद भरती - 626 - जाहिरात

पुणे (पश्चिम महाराष्ट्र) विभाग

  1. पुणे जिल्हा परिषद भरती - 1000 - जाहिरात
  2. सातारा जिल्हा परिषद भरती - 972 - जाहिरात
  3. कोल्हापूर जिल्हा परिषद भरती - 728 - जाहिरात
  4. सांगली जिल्हा परिषद भरती - 754 - जाहिरात
  5. सोलापूर जिल्हा परिषद भरती - 674 - जाहिरात

मुंबई (कोकण) विभाग

  1. पालघर जिल्हा परिषद भरती - 991 - जाहिरात
  2. ठाणे जिल्हा परिषद भरती - 255 - जाहिरात
  3. रायगड जिल्हा परिषद भरती - 840 - जाहिरात
  4. रत्‍नागिरी जिल्हा परिषद भरती - 715 - जाहिरात
  5. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद भरती - 334 - जाहिरात

अमरावती (विदर्भ) विभाग

  1. अमरावती जिल्हा परिषद भरती - 653 - जाहिरात
  2. अकोला जिल्हा परिषद भरती - 284 - जाहिरात
  3. बुलढाणा जिल्हा परिषद भरती - 499 - जाहिरात
  4. यवतमाळ जिल्हा परिषद भरती - 875 - जाहिरात
  5. वाशिम जिल्हा परिषद भरती - 242 - जाहिरात

नागपूर (विदर्भ) विभाग

  1. नागपूर जिल्हा परिषद भरती - 557 - जाहिरात
  2. वर्धा जिल्हा परिषद भरती - 371 - जाहिरात
  3. चंद्रपूर जिल्हा परिषद भरती - 519 - जाहिरात
  4. गोंदिया जिल्हा परिषद भरती - 339 - जाहिरात
  5. भंडारा जिल्हा परिषद भरती - 320 - जाहिरात
  6. गडचिरोली जिल्हा परिषद भरती - 581 - जाहिरात
$ads={2}

जिल्हा परिषद भरती ऑनलाईन अर्ज - येथे करा
अर्ज करण्याअगोदर हे अवश्य वाचा - अशी असेल संपूर्ण प्रक्रिया..

कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज वाचा 
राज्यातील जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वाचा निर्णय लगेच पहा
मोठी अपडेट ! या नवीन नियमामुळे, ऑगस्ट चा पगार वेळेत होणार

सरकारी नोकरी जाहिराती : महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या विविध पदांसाठी येथे अर्ज करा-CAG मध्ये मोठी भरती जाहिरात पहा-पनवेल महानगरपालिकेत मोठी भरती सुरु-MIDC मध्ये 802 जागांसाठी जम्बो भरती

अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now