Employees Salary News : राज्य सरकारने पाणीपुरवठा योजनांवरील रुपांतरीत नियमित अस्थायी (CRT) आस्थापनेवरील कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सन 2023 24 या आर्थिक वर्षातील पगारासाठी अनुदान मंजूर करून संबंधित जिल्हा परिषदांना निधी वितरीत करण्यात आला आहे.
$ads={1}
जिल्हा परिषदेंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनांवरील रुपातरीत नियमित अस्थायी (CRT) आस्थापनेवरील कार्यरत पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्रीमंडळाने दिनांक 17 नोव्हेंबर 2022 च्या बैठकीमध्ये घेतला आहे.
हे ही वाचा - राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती एकाच ठिकाणी - लेटेस्ट जुनी पेन्शन योजना बातमी - कंत्राटी कर्मचारी ताज्या बातम्या
$ads={2}
त्यानुषंगाने दिनांक 30 जानेवारी, 2023 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनासाठी संबधित जिल्हा परिषदांना कार्यरत कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतनासाठी संबंधित जिल्हा परिषदांना दोन कोटी चोवीस लाख रुपये इतका निधी वितरीत करण्यात आला आहे.
शासन निर्णय - कर्मचाऱ्यांची यादी पहा
राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, रोजंदारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे परिपत्रक