CCL Dopt Latest Orders : 'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दोन वर्ष मिळणार पगारी सुट्टी, अधिसूचना जारी.....

Child Care Leave Dopt Latest Orders  : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, सरकारी कर्मचाऱ्यांना विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना मुलांची काळजी घेण्यासाठी बालसंगोपन रजा दिली जाते, मात्र आता नुकतेच केंद्र सरकारने पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांना मुलांच्या बालसंगोपनासाठी 730 दिवसांची म्हणजेच दोन वर्षाची पगारी सुट्टीदेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. सविस्तर वाचा.. 

$ads={1}

'या' सरकारी कर्मचाऱ्यांना दोन वर्ष मिळणार पगारी सुट्टी

Child Care Leave dopt latest orders

शासकीय सेवेदरम्यान एक महिला सदस्य तसेच एकल पुरुष सदस्य, त्यांच्या दोन मुलांच्या देखभालीसाठी किंवा त्यांच्या कोणत्याही आवश्यकतेनुसार, काळजी घेण्यास पात्र असणार आहे. मुलाच्या 18 वर्षापर्यंत त्यांचे शिक्षण, आजारपण आणि यासारख्या काळजीसाठी जास्तीत जास्त 730 रजा मिळणार आहे.

Child Care Leave Dopt Latest Orders

$ads={2}

जुनी पेन्शन योजना ताज्या बातम्या येथे वाचा

केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त असलेले अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुलांच्या संगोपनासाठी रजा घेण्याचा अधिकार आहे. केंद्रीय नागरी सेवा Central Civil Services (Leave) नियम, 1972 च्या नियम 43-C अंतर्गत, केंद्रीय नागरी सेवा आणि पदांवर नियुक्त असलेले महिला आणि एकल पुरुष कर्मचारी बाल संगोपन रजा Child Care Leave (CCL) साठी पात्र आहेत. असे केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच लोकसभेत सांगितले. आता याबाबतची अधिकृत अधिसूचना काढण्यात आली आहे.

हे ही वाचा - निवृत्ती पेन्शन योजना अपडेट पहा - तलाठी भरती परीक्षेचा निकाल कट ऑफ पहा

महत्वाच्या अपडेट साठी ग्रुप जॉईन करा.

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now