भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान - 3 मोहीम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. 'Chandrayaan-3' हे उद्या (Landing Date) (दि. 23 ऑगस्ट) चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणार आहे. संपूर्ण देशासाठी हा एक अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण असणार आहे. तुम्हालाही Chandrayaan 3 Landing Live पाहण्याची संधी आहे. Chandrayaan-3 लँडिंगचे थेट Live प्रक्षेपण सर्वांना पाहता येणार आहे.
$ads={1}
Chandrayaan-3 Launch Date and Time
- Chandrayaan-3 Launch Date - 23 Aug 2023 (23.08.2023)
- Chandrayaan-3 Launch Time - 17:27 (सायंकाळी 5 वाजून 27 मी.)
ISRO Chandrayaan 3 Live Link
$ads={2}
Chandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 26, 2023
🔍What's new here?
Pragyan rover roams around Shiv Shakti Point in pursuit of lunar secrets at the South Pole 🌗! pic.twitter.com/1g5gQsgrjM
ISRO Chandrayaan-3 Live Link Website - https://isro.gov.in
Chandrayaan 3 Live YouTube - https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss
Chandrayaan 3 LiveFacebook - https://facebook.com/ISRO
DD National TV
Chandrayaan 3 Live डायरेक्ट लिंक येथे पहा..
Chandrayaan-3 New Update Video : चांद्रयान-3 ने एक महत्वाचा टप्पा नुकताच दिनांक 17 ऑगस्ट 2023 पार पाडला आहे. Propulsion Module and the Lander Module हे एकमेकांपासून वेगळे झाले होते. आता Vikram lander हे चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास करत आहे. यादरम्यानचा Chandrayaan-3 Live Video पहा..