Chandrayaan-3 rover landed on the lunar surface from the lander : चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वीपणे लँडिंग झाल्यानंतर लँडरमधून प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) बाहेर पडतानाचा व्हिडिओ ISRO अर्थात भारतीय अंतराळ संस्थेनं जारी केला आहे. या रोव्हरनं चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माहिती घेण्यास सुरुवात केल्याची माहिती इस्रोनं ट्वीटर संदेशात दिली आहे.
$ads={1}
Chandrayaan-3 Latest Images
भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान - 3 मोहीम म्हणजे ('Chandrayaan-3') हे चंद्रावर यशस्वीपणे दि. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर आता प्रज्ञान (Pragyan Rover) रोव्हरचं कार्य वेळापत्रकानुसार सुरु आहे.
लँडर मोड्युल पेलोड करण्यात आलं असून, लँडर आणि रोव्हरवरील उपकरणं आता चंद्रावरील खनिजसाठ्याचा अभ्यास करणार आहेत, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी दिली. चंद्रावरचं हवामान आणि चंद्राच्या पृष्ठभागाविषयी तपशीलवार माहिती रोव्हरच्या माध्यमातून गोळा केली जाणार आहे.
चांद्रयान-3 रोव्हर लँडरवरून चंद्राच्या पृष्ठभागावर कसे उतरले ते येथे पहा
... ... and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W
— ISRO (@isro) August 25, 2023
... ... and here is how the Chandrayaan-3 Rover ramped down from the Lander to the Lunar surface. pic.twitter.com/nEU8s1At0W
— ISRO (@isro) August 25, 2023कंत्राटी कर्मचारी लेटेस्ट न्यूज वाचा
राज्यातील जुनी पेन्शन योजना संदर्भात महत्वाचा निर्णय लगेच पहा
मोठी अपडेट ! या नवीन नियमामुळे, ऑगस्ट चा पगार वेळेत होणारChandrayaan-3 Mission:
— ISRO (@isro) August 26, 2023
🔍What's new here?
Pragyan rover roams around Shiv Shakti Point in pursuit of lunar secrets at the South Pole 🌗! pic.twitter.com/1g5gQsgrjM