CAG Recruitment 2023 : भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभागाने (Comptroller and Auditor General) पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे. या भरती मध्ये प्रशासकीय सहायक पदांच्या एकूण 1773 रिक्त जागा भरण्यात येत आहे. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि अर्ज करण्याची पद्धती याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
$ads={1}
प्रशासकीय सहायक पदांसाठी 1773 प्रशासकीय सहाय्यक पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या व पात्र उमेदवारांकडून दिनांक 17 ऑगस्ट 2023 पासून ते दिनांक 17 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे.
पदाचे नाव - प्रशासकीय सहायक (Administrative Assistant )
एकूण जागा - 1773
आवश्यक शैक्षणिक पात्रता (CAG Recruitment eligibility) - मान्यताप्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी/ बारावी किंवा समतुल्य. तसेच किमान संगणक पात्रता आवश्यक
अर्ज करण्याची पद्धत (CAG Recruitment process) - ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता (मराठी) – श्री नीलेश पाटील, सहाय्यक. C&AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, 9, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 110124.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (CAG Recruitment 2023- Apply 1773 Administrative Assistan) - Shri Nilesh Patil, Asstt. C &AG (N)-I, O/o the C&AG of India,9, Deen Dayal Upadhyay Marg, New Delhi- 110124.
टीप - मूळ जाहिरात पाहून अर्ज करावा.
अधिकृत वेबसाईट - https://cag.gov.in/en