EMRS Recruitment 2023 : सुवर्णसंधी! [जाहिरात] एकलव्य मॉडेल निवासी शाळेत 4,062 जागासाठी बंपर भरती सुरु, येथे करा ऑनलाईन अर्ज..

EMRS Recruitment 2023 : नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल अंतर्गत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल (EMRS) मध्ये विविध पदांसाठी 4062 जागांची मोठी भरती निघाली आहे, या भरतीमध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंग पदांसाठी भरती केली जाणार असून, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत, सविस्तर जाहिरात पाहूया.

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत 4,062 जागासाठी बंपर भरती सुरु

EMRS Recruitment 2023

एकलव्य मॉडेल निवासी शाळेत शैक्षणिक व शिक्षकेतर पदांची 4 हजार 62 जागांसाठी अधिकृत घोषणा केली आहे. त्यांतर्गत ऑनलाईन अर्ज सुरु झाले असून, सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल रिक्त जागा तपशील -  EMRS Post Vacancies

  1. प्राचार्य (Principal) - 303
  2. पदव्युत्तर शिक्षक Post Graduate Teacher (PGT) - 2266
  3. लेखापाल (Accountant) - 361
  4. ज्यु. सचिवालय सहाय्यक/ लिपिक (Jr. Secretariat Assistant) (JSA) - 759
  5. लॅब अटेंडंट (Lab Attendant)  - 373
  6. एकूण (Total) - 406

वेतनश्रेणी

EMRS Recruitment

आवश्यक शैक्षणिक पात्रता

  1. प्राचार्य - प्राचार्य या पदासाठी उमेदवारांनी बीएड सह पदव्युत्तर पदवी धारण केलेली असावी. 
  2. पदव्युत्तर शिक्षक Post Graduate Teacher - PGT पदांसाठी उमेदवारांनी बीएड सह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. 
  3. लेखापाल - लेखापाल पदासाठी उमेदवार वाणिज्य शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे. 
  4. ज्युनि. सचिवालय सहाय्यक (JSA) / लिपिक - इयत्ता 12 वी उत्तीर्ण आणि इंग्रजी 35 शब्द प्रति मी. टयपिंग व हिंदी 30 शब्द प्रति मी. टायपिंग प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  5. लॅब अटेंडंट - या पदासाठी प्रयोगशाळा तंत्राज्ञ प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा विज्ञान विषयासह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  6. सविस्तर शैक्षणिक अहर्ता जाहिरातीमध्ये दिली आहे.

ऑनलाईन अर्ज महत्वाच्या तारखा

EMRS Recruitment रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज EMRS Recruitment Apply Online हे http://emrs.tribal.gov.in./backend/web/site/recruitment या (EMRS Official Website) वेबसाईटवर दिनांक 28 जून 2023 ते दिनांक 31 जुलै 2023 (EMRS Recruitment Last Date) या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे.

एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती ऑनलाईन अर्ज

एकलव्य मॉडेल निवासी शाळा (EMRS) भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढील स्टेप Follow करा.

  • स्टेप 1: EMRS भरतीच्या http://emrs.tribal.gov.in./backend/web/site/recruitment या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • स्टेप 2 : होम पेजवर "ऑनलाइन अर्ज करा" किंवा "नोंदणी" लिंकवर क्लिक करा.
  • स्टेप 3 : अर्जासह पुढे जाण्यापूर्वी सूचना आणि मार्गदर्शक तत्त्वे काळजीपूर्वक वाचा.
  • स्टेप 4 : वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि कामाचा अनुभव यासह आवश्यक तपशील अर्जामध्ये भरा.
  • स्टेप 5 : सूचनांमध्ये नमूद केलेल्या विहित नमुन्यानुसार आणि आकारानुसार शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखीचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो यासारख्या आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा.
  • स्टेप 6 : ऑनलाइन पेमेंट पर्यायांद्वारे अर्ज फी भरा. वेगवेगळ्या पोस्ट्ससाठी फीची रक्कम बदलते, त्यामुळे तुम्ही तुमच्या निवडलेल्या पोझिशननुसार योग्य फी भरल्याची खात्री करा.
  • स्टेप 7 : अर्ज सबमिट करण्यापूर्वी एंटर केलेली सर्व माहिती आणि अपलोड केलेले दस्तऐवज तपासा.
  • स्टेप 8 : एकदा सबमिट केल्यानंतर, नोंदणी क्रमांक नोंदवा किंवा भविष्यातील संदर्भासाठी अर्ज पुष्टीकरण पृष्ठाची प्रिंटआउट घ्या.
  • स्टेप 9 : भरती प्रक्रियेशी संबंधित अद्यतने आणि सूचनांसाठी अधिकृत वेबसाइट किंवा तुमचा नोंदणीकृत ईमेल तपासत रहा.
  • स्टेप 10 : भरलेल्या अर्जाची प्रिंटआउट आणि तुमच्या रेकॉर्डसाठी पेमेंट पावती जतन करून ठेवा.

EMRS Recruitment 2023 Notification Pdf Download - सविस्तर जाहिरात येथे पहा
EMRS Official Website - www.emrs.tribal.gov.in

तलाठी भरती जाहिरात/अभ्यासक्रम पहा

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now