Zilla Parishad Bharti 2023 : जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी मेगा भरती, महत्वाचे शासन निर्णय येथे पहा..

Zilla Parishad Bharti GRजिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 सुरु झाली असून, लवकरच 18 हजार 939 रिक्त पदांची भरती होणार आहे,  या परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे स्वरूप शासनाने निश्चित केले आहे. यामध्ये जवळपास विविध संवर्गातील 39 पदांची भरती केली जाणार आहे, जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 संदर्भात महत्वाचे शासन निर्णय (Zilla Parishad Bharti GR) तुम्ही येथे डाउनलोड करू शकता.

जिल्हा परिषद अंतर्गत 18 हजार 939 पदांसाठी मेगा भरती

Zilla Parishad Bharti GR

सरकारने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त सुमारे 75 हजार सरळसेवा कोट्यातील पदे भरण्याचा निर्धार केला असून, ही पदे  15 ऑगस्ट 2023 पूर्वी भरण्यात येणार आहे. यांतर्गत Zilla Parishad भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषदांतील विविध संवर्गातील एकूण 18 हजार 939 जागांची मेगा भरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ही भरती एकाच वेळी होणार असून, उमेदवारांना वयोमर्यादेत दोन वर्षाची सूट दिली जाणार आहे.

जिल्हा परिषद सरळसेवा मेगा भरती शासन निर्णय

जिल्हा परिषद सरळ सेवा भरती 2023 संदर्भात महत्वाचे शासन निर्णय (Zilla Parishad Bharti GR) तुम्ही येथे डाउनलोड करू शकता.

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now