Government Employees Salary : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, मे महिन्याचे पगार वेळेत होणार, अखेर शासन निर्णय निघाला...

Government Employees Salary News : सरकारी कर्मचाऱ्यांच्या मे महिन्याच्या पगारा संदर्भात शालेय शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे, यानुसार आता मे महिन्याचा पगार वेळेत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांचा निधी अनुदान प्राप्त झाले आहेत? काय आहे शासन निर्णय सविस्तर पाहूया..

मे महिन्याचे पगार वेळेत होणार

Government Employees Salary

कर्मचाऱ्यांचा पगार वेळेत होण्यासंदर्भात पगारासाठी आवश्यक निधी वेळेत प्राप्त होणे आवश्यक असते. त्यानुसार आता जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या राज्यातील कर्मचाऱ्यांचे अनुदान BEAMS (Budget Estimation Allocation Monitoring System) या प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचे मे महिन्याचे वेतन वेळेत होण्याची दाट शक्यता आहे. ['या' कर्मचाऱ्यांना मे च्या पगारात थकबाकी मिळणार येथे पहा]

नुकतेच शासनाने राज्य शासकीय व इतर प्राप्त पात्र कर्मचाऱ्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीची 4 थ्या हप्त्याची (7th Pay Commission Salary Arrears) रक्कम जूनच्या पगारासोबत मिळणार आहे. [ सविस्तर येथे पहा]

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन (Salary Fund) व इतर अनुदान मंजूर करण्यात आले असून, सन 2023 24 या आर्थिक वर्षात शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला निधी, वित्त विभागाने BEAMS (Budget Estimation Allocation Monitoring System) प्रणालीवर उपलब्ध करुन दिलेला देण्यास मान्यता दिलेली आहे, त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने तसा शासन निर्णय 22 मे 2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. [जुनी पेन्शन योजना जूनमध्ये लागू होणार येथे पहा]

जुनी पेन्शन योजना संदर्भात दोन महत्वाचे निर्णय येथे पहा

आरटीई लेटेस्ट अपडेट येथे पहा

केंद्राप्रमाणे 'आता' सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष येथे पहा
महागाई भत्ता 38 टक्क्यावरून 42 टक्के येथे पहा 

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now