Career Guidance : करिअर मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबिनार, LIVE वेबिनार येथे पहा..

Career Guidance Program : करीयर हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाचा टप्पा, दहावी व बारावी नंतर करीयर कोणत्या क्षेत्रात करावे? हा सर्वसामान्य पडणारा प्रश्न सर्वच विद्यार्थी पालकांना पडलेला असतो, महाराष्ट्र शासनाने करीयर निवडताना या Career Guidance Program ऑनलाईन वेबिनार चे आयोजन केले आहे, येथे पहा LIVE वेबिणार...

करिअर मार्गदर्शनासाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

Career Guidance Program

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे SCERT यांच्या वतीने ऑनलाईन वेबीनार येणार चे आयोजन करण्यात आले आहे. [करिअर निवडताना] बदलत्या काळातील करिअरच्या संधी या विषयावर विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. Career Guidance Program

बदलत्या काळातील करिअरच्या संधी 


करिअर निवडताना वेबिनार येथे पहा..

करिअर निवडताना LIVE वेबिनार YouTube वर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

YouTube Live - Career Guidance Webinar

35 हजार रुपयाची शिष्यवृत्ती 'येथे' करा ऑनलाईन अर्ज

नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.

 


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now