7th Pay Commission Pay Scale : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सातवा वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांना आता सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे, सातवा वेतन आयोग वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारने श्री. के. पी. बक्षी, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती, सदर समितीच्या शिफारशी 7th Pay Commission Pay Scale मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीत सुधारणा करण्यासाठी समितीची स्थापना
7th Pay Commission Pay Scale |
सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र शासनाचे निर्णय विचारात घेऊन राज्य सरकारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतनश्रेणीत सुधारणा करण्याकरीता श्री. के. पी. बक्षी, सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वेतन सुधारणा समिती 2017 मध्ये स्थापना करण्यात आली होती.
सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू
राज्य वेतन सुधारणा समितीच्या शिफारशी शासनाने काही फेरबदलासह स्वीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 22 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयान्वये राज्यातील अनुदानित खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अध्यापक विद्यालये व सैनिकी शाळांतील पूर्णवेळ शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारीत वेतन संरचना लागू करण्यात आलेली आहे. 7th Pay Commission Pay Scale
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू शासन निर्णय
राज्य वेतन सुधारणा समितीने आपला खंड - 2 अहवाल सुधारणेसह वित्त विभागास सादर केला आहे. सदर अहवालातील शिफारशी वित्त विभागाने शासन निर्णय 13 फेब्रुवारी 2023 नुसार स्विकृत केला आहे.
राज्यातील 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू
- तबलजी या पदाची पूर्वीची वेतनश्रेणी - S-6 : 19900 - 63200
- तबलजी या पदाची सुधारित वेतनश्रेणी - S-8 : 25500 - 81100
- पूर्वीची वेतनश्रेणी - S-16 : 44900 - 142400
- सुधारित वेतनश्रेणी - S-17 : 47600 - 151100
सुधारित वेतनश्रेणी लागू शासन निर्णय येथे पहा
पुढील अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.