Mahatma Phule Jayanti 2023 : आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक, शेतकऱ्यांचे कैवारी थोर समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांची आज 11 एप्रिल 2023 रोजी जयंती संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘महात्मा फुले’ 'Mahatma Phule' Short Film हा लघुपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलाला आहे. मार्च १९८३ मध्ये प्रदर्शित या लघुपटाचे दिग्दर्शन हेमंत भगत यांनी केले आहे. हा लघुपट सर्वांनी अवश्य पहावा.
महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंती निमित्त लघुपट प्रदर्शित
हा लघुपट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने तयार केलाला आहे. मार्च १९८३ मध्ये प्रदर्शित या लघुपटाचे दिग्दर्शन हेमंत भगत यांनी केले आहे. हा लघुपट सर्वांनी अवश्य पहावा.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘महात्मा फुले’ लघुपट ('Mahatma Phule' Short film) येथे पहा
हा लघुपट डायरेक्ट युट्युब वर पाहण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा
{getButton} $text={Yotube} $icon={link}
वेतन अनुदान शासन निर्णय (GR) येथे Download करा
नवनविन अपडेट साठी समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.