शिक्षक भरती निकाल जाहीर - TAIT Exam Result Date 2023

TAIT Exam Result Date 2023 : महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयात रिक्त असलेली शिक्षकांची शिक्षक भरती एप्रिल 2023 अखेरपर्यंत 30 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री यांनी विधानपरिषदेत दिली, शिक्षक भरती करण्यासाठी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र' पोर्टल या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करण्याकरिता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (Teacher Aptitude and Intelligence Test (TAIT) 2023 या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने आयोजन करण्यात आले होते. टेट परीक्षेचा (TAIT Exam Result Date 2023) निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर होणार आहे.

पवित्र पोर्टल 2023 : शिक्षक भरतीसाठी तयार ठेवा ही कागदपत्रे

TAIT शिक्षक भरती निकाल - TAIT Exam Result Date 2023

TAIT Exam Result Date 2023
TAIT Exam Result Date 2023

  • Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुणे या अधिकृत वेबसाईट (TAIT Official Website) www.mscepune.in/ वर जा त्यानंतर
  • Step 2 : शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2023 या टॅबवर क्लिक करा
  • Step 3 : आता ओपन झालेल्या टॅबवर शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2023 – निकाल डाऊनलोड वेबलिंक वर क्लिक करा
  • Step 4 : ओपन झालेल्या पेजवर आपला Registration Number ID, Password/ Date of Birth टाका आणि सबमिट बटनावर क्लिक करा
  • Step 5 :  सबमिट केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, निकाल डाऊनलोड करून त्याची प्रिंट काढा आणि जपून ठेवा.

 निकाल डाऊनलोड झाल्यानंतर आपली माहिती चेक करा यामध्ये तुमचे संपूर्ण नाव, आईचे नाव, मार्क्स इ. (तुम्हाला निकालासाठी शुभेछ्या)

TAIT Exam Result Check - Click Here

शिक्षक भरती 2023 शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आणि निवड प्रक्रिया -  शासन निर्णय 

दहावी बारावी परीक्षेचा निकाल 2023 या तारखेला

एप्रिल अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे राज्य शासनाचे ध्येय आहे. त्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत 30 हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून, आधारजोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास नवीन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam) घेण्यात येणार असल्याचे शिक्षणमंत्री यांनी सांगितले.

या पदभरती मध्ये शारीरिक शिक्षण या विषयाच्या शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कला विषयाच्या पदांचा समावेश नाही. सदर शिक्षक हे समग्र मधून देण्याची कायद्यात तरतूद आहे. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. तसेच राज्य शासनाने ज्या एजन्सी नेमल्या आहेत त्या माध्यमातून कला शिक्षक घेतले जातील.

विद्यार्थ्यांना क्रीडा विषयांचे शिक्षण देण्यासाठी सेवा निवृत्त सैनिकांना शिक्षण खात्यात नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात राज्य शासनाने घेतला आहे. बीपीएड पदवीधर आणि सेवा निवृत्त सैनिक यांच्या माध्यमातून दर्जेदार शारीरिक शिक्षण विद्यार्थ्यांना देता येईल असे मंत्री श्री. केसरकर यांनी  सांगितले.

महत्वपूर्ण बातम्या

प्रत्येक अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             


Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now