Board Exam Result Date 2023 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education, Pune) इयत्ता 12 वी आणि 10 वी बोर्ड परीक्षा (HSC SSC Exam 2023) फेब्रुवारी, मार्च महिन्यात आयोजित करण्यात आल्या होत्या, कोरोना महामारी नंतर प्रथमच यंदा ऑफलाईन पद्धतीने महाराष्ट्र बोर्ड परीक्षा सुरळीतपणे पार पडल्या आहेत. आता सर्वच पालक आणि विद्यार्थ्यांना Board Exam Result Date 2023 परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. यंदा निकाल वेळेतच जाहीर होणार आहे.
दहावी बारावी परीक्षेचा निकाल या तारखेला होणार जाहीर | Board Exam Result Date 2023
दहावी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल वेळेत लागणार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च मध्ये आयोजित करण्यात आलेल्या 10th आणि 12th Exam Result 2023 बोर्डाच्या कार्यपद्धतीनुसार वेळेत लागणार आहे, मार्च महिन्यात सरकारी कर्मचार्यांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Yojana) लागू करण्यासाठी बेमुदत संप पुकारला होता. यादरम्यान पेपर तपासण्याचे काम ठप्प पडले होते, मात्र आता मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे सरकारी कर्मचार्यांनी संप मागे घेतला, त्यामुळे पुन्हा आता पेपर तपासणीचे काम पूर्ववत झाले असून दहावी व बारावी परीक्षेचा निकाल वेळेत लागणार आहे.
HSC SSC Exam Result 2023 - निकाल असा चेक करा
- Step 1: सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईट (HSC SSC Exam Result 2023 Official Website) ला भेट द्या - बोर्ड वेबसाईट - https://www.mahahsscboard.in/ (निकालच्या वेबसाईट जाहीर होताच अपडेट करण्यात येईल) त्यानंतर
- Step 2 : वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे तुमचा HSC SSC Exam Roll No (Seat No) टाका त्यानंतर
- Step 3 : तुम्हच्या आईचे नाव टाका जे कि, तुम्ही बोर्डाचा फॉर्म भरताना जी स्पेलिंग आईच्या नावाची टाकली असेल ते टाका , जर आईचे नाव टाकले नसल्यास 'XXX' असे टाका (Enter 'XXX' if mother's name is not mentioned in the form)
दहावी बारावी परीक्षेचा निकाल 'या' तारखेला होणार जाहीर - Board Exam Result Date 2023
HSC SSC Exam 2023 परीक्षा वेळेत आणि सुरळीत पार पडल्या आहेत, त्यामुळे पेपर तपासणीचे काम देखील सुरु आहे. महत्वाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोर्ड परीक्षेचा निकाल Board Exam Result Date 2023 Class 12 इयत्ता बारावीचा निकाल हा दिनांक 10 जून 2023 पर्यंत जाहीर होणार आहे, तर Board Exam Result Date 2023 Class 10 इयत्ता दहावीचा निकाल दिनांक 20 जून पर्यंत जाहीर होणार आहे.
दहावी, बारावी परीक्षा सीबीएसई (CBSE) बोर्डाचा निकाल एकाच दिवशी ?
CBSE बोर्ड म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित 10 वी आणि 12 वीचे परीक्षेचे निकाल गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षी देखील एकाच दिवशी जाहीर होण्याची शक्यता असून, CBSE बोर्डाच्या सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसातच निकाल जाहीर होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तशी अधिकृत घोषणा निकालाची तारीख CBSE Official Webiste वर पाहायला मिळणार आहे. CBSE बोर्ड परीक्षेचे निकाल अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर जाहीर केले जाणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळणार मोफत टॅब आणि 6 GB इंटरनेट फ्री, असा करा ऑनलाईन अर्ज
महत्वपूर्ण बातम्या
नवनविन अपडेट साठी Whatsapp ग्रुप जॉईन करा.