APJ Abdul Kalam Information In Marathi : डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये दिलेली आहे. भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी भारतीय लोकांची वेगळी ओळख जगामध्ये दाखवून दिली. असे महान व्यक्तीमत्व म्हणजे डॉ ए पी जे अब्दुल कलाम त्यांचे संपूर्ण जीवनचरित्र जाणून घेण्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा
डॉ ए पी जे अब्दुल कलाम माहिती मराठी | APJ Abdul Kalam Information In Marathi
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय | Dr. APJ Abdul Kalam Life introduction
डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम म्हणजे जगाला मिळालेली एक बहुमोल देणगीच होय. कारण त्यांनी आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण चांगल्या कार्यासाठी खर्च केलेला दिसून येतो. म्हणूनच त्यांना आपण "मिसाईल मॅन" असे म्हणतो. विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये बहुमूल्य योगदान देऊन त्यांनी भारतीय लोकांची वेगळी ओळख जगामध्ये दाखवून दिली. भारतातील एक लोकप्रिय राष्ट्रपती म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच आपले पाहिलेले स्वप्न पूर्णच करण्याची जिद्द ठेवणारे डॉक्टर अब्दुल कलाम तसेच त्यांचे विचार यापुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरित ठरतील.
APJ Abdul Kalam हे व्यक्तिमत्त्व जगभरात प्रसिद्ध होण्याचे कारण म्हणजे जीवनात येणाऱ्या असंख्य अडचणी वर मात करून जगासमोर एक आदर्श व्यक्तिमत्व सर्वांसमोर उभे केले. दुर्दैवाने ते आज आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांचे विचार , त्यांचा आदर्श असंख्य लोकांसमोर उभा आहे.त्यांच्या जीवनावर अनेक पुस्तके वाचायला मिळतील. त्यांनी तयार केलेले अग्नि आणि पृथ्वी क्षेपणास्रामुळे देशाची सुरक्षितता अधिक मजबूत होण्यास मदत मिळालेली आहे. तसेच जगासमोर एक आपल्या देशाचा आदर्श निर्माण करून दिला आहे.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती | APJ Abdul Kalam Information
Dr. APJ Abdul Kalam यांचे पूर्ण नाव (Full Name) अब्दुल पकिर जैनुलाब्दिन अब्दुल कलाम असे आहे, तर आईचे नाव आशिमा जैनुलाब्दिन असून, वडिलांचे नाव जैनुलाब्दिन मारकयार आहे.
डॉ अब्दुल कलाम यांचे शिक्षण १९५४ मध्ये, मद्रास विश्वविद्यालयामधून, एफिलिएटेड सेंट जोसेफ कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयाची पदवी घेतली आहे.
संपूर्ण नाव :- | अब्दुल पाकिर जैनुलब्दीन अब्दुल कलाम |
---|---|
जन्म :- | 15 ऑक्टोंबर 1931 |
मृत्यू :- | 27 जुलै 2015 |
जन्मस्थान :- | रामेश्वर,तामिळनाडू,भारत |
वडिलांचे नाव :- | जैनुलब्दीन |
आईचे नाव :- | आशिमा जैनुलाब्दिन |
पत्नी :- | अविवाहित |
भाऊ :- | चार भाऊ |
शिक्षण :- | एरोनॉरिकल इंजिनीअर |
धर्म :- | इस्लाम |
राष्ट्रीयत्व :- | भारतीय |
डॉ.अब्दुल कलाम यांचे शिक्षण | Education Of APJ Abdul Kalam
त्याठिकाणी त्यांनी पहिले वर्ष पूर्ण करून, तसेच मतदानाविषयी अभ्यास पूर्ण करून एरोनॉटिकल इंजीनियरिंग ला आपला विशेष विषय म्हणून पदवी नंतर ते हिंदुस्थान एरोनॉटिकल लिमिटेड बेंगलोर येथे रवाना झाले . तेथे त्यांनी विमानांच्या इंजिनचे देखभालीचे चे कार्य हाती घेतले. त्यांचा अभ्यास सुरू केला. पिस्टन वर टरबाइन इंजिन मशीन वर त्यांनी विशेष अभ्यास करून प्रत्यक्ष काम केल्यानंतर रेडियल इंजिन व ड्रम ऑपरेशन चे प्रशिक्षण घेतले.
डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांचे कार्य
डॉ ए पी जे अब्दुल कलाम भारताचे 11 वे राष्ट्रपती | 11th President of India Dr. APJ Abdul Kalam
डॉ.अब्दुल कलाम यांचे पुस्तके | Abdul Kalam Books In Marathi
डॉ.अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार
डॉ.अब्दुल कलाम यांचे विचार | Motivational Thoughts of dr apj abdul kalam In Marathi
डॉ.अब्दुल कलाम यांचे निधन | Death of apj abdul kalam
27 जुलै 2015 रोजी संध्याकाळी अब्दुल कलाम इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट शिलॉंग येथे राहण्यायोग्य ग्रह या विषयावर व्याख्याने देत असताना त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले, त्यानंतर त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्यानंतर दोन तासांनी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या मूळ गावी रामेश्वरम् येथे पैतृक अंत्यसंस्कार करण्यात आले.सर्व जगासमोर एक आदर्श व्यक्ती त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य जगाला अविस्मरणीय राहील.
महत्वाच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण Whatsapp Group ला जॉईन व्हा.