Live : राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 विशेष व्याख्यान - National Science Day Speech in Marathi

 National Science Day Speech : 28 फेब्रुावारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून देशभरामध्ये साजरा करण्यात येतो. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ चंद्रशेखर वेंकट रमण (C.V. Raman) यांनी भारतातील रमण पर्यंत नामाचा शोध लावला आणि तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण देशभरामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण देशभरातील शास्त्रज्ञ शैक्षणिक वैद्यकीय तांत्रिक संशोधन त्याचबरोबर सर्व शाळा महाविद्यालय शैक्षणिक संस्था विविध क्षेत्रातील शास्त्रज्ञ आणि संशोधक हा दिवस खूप मोठ्या उत्साहाने साजरा करतात. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमत्ताने National Science Day Speech व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 थीम - National Science Day Theme 

'राष्ट्रीय विज्ञान दिन 2023 ची थीम 'ग्लोबल सायन्स फॉर ग्लोबल वेलबीइंग' आहे.
राष्ट्रीय विज्ञान दिवस 2023 थीम -
'जागतिक कल्याणासाठी, जागतिक विज्ञान'

The theme of National Science Day 2023 is 'Global Science for Global Wellbeing'

'जागतिक कल्याणासाठी, जागतिक विज्ञान' या थीमचा थोडक्यात अर्थ असा आहे आहे की, संपूर्ण जगभरातील देश जागतिक समस्यांना सामोरे जात आहेत, जागतिक समस्यांचा सामना करण्यासाठी विज्ञानाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.

राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त विशेष व्याख्यान ऑनलाईन वेबिनार

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, (SCERT) महाराष्ट्र पुणे आयोजित राष्ट्रीय विज्ञान दिन निमित्त विशेष व्याख्यान ऑनलाईन वेबिनार

विषय - कृतियुक्त खगोशास्त्र
मार्गदर्शक - सोनल थोरवे , खगोल अभ्यासक तांत्रिक अधिकारी, विज्ञान शिक्षण
वेळ - दुपारी ३ वाजता


मराठी भाषा गौरव दिन विशेष व्याख्यान येथे पहा

आणखी सरकारी योजना वाचा

महत्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट साठी समावेशित शिक्षण  Whatsapp Group ला जॉईन व्हा.

                                                             

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now