MPSC क्लार्क पदांसाठी भरती 2023 - ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | Mpsc Syllabus in Marathi

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत लिपिक टंकलेखक म्हणजेच क्लार्क पदांसाठी एकूण ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीकरीता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे.

MPSC क्लार्क पदांसाठी भरती 2023 - ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात | Mpsc Syllabus in Marathi

Mpsc Syllabus in Marathi

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC Exam) महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 रविवार, दिनांक 30 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार आहे.

लिपिक टंकलेखक पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख दिनांक 25 जानेवारी 2023 पासून ते दिनांक 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत आहे.{alertInfo}




दिव्यांग उमेदवारांसाठी विशेष जागा राखीव ठेवण्यात आल्या असून, लेखनिक सुद्धा परीक्षेसाठी घेता येणार आहे.{alertInfo}

लिपिक टंकलेखक क्लार्क पदासाठी ही पूर्व परीक्षा वस्तूनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असणार आहे. या पूर्व परीक्षेचा दर्जा हा पदवीचा असणार आहे. परीक्षेसाठी पुढील विषयाचा अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न असणार आहे. त्यामध्ये इतिहास , भूगोल,  अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयावर एकूण 100 प्रश्नांसाठी 100 गुण असणार आहे.






पोस्ट ऑफिस मेगा भरती 2023 महाराष्ट्र - 10 वीच्या गुणांनुसार थेट निवड

आणखी वाचा

भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास - पहिल्यांदाच जिंकला ICC वर्ड कप 2023

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24 नियमातील बदल येथे वाचा 

RTE 25 टक्के प्रवेश प्रक्रिया 2023-24

 परीक्षा पे चर्चा लाईव्ह कार्यक्रम 2023 येथे पहा


नवनविन अपडेट साठी  समावेशित शिक्षण या Whatsapp ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील Whatsapp बटनावर क्लिक करा.

                                        

Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now