RCI E Online Registration | आरसीआय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
प्रस्तावना
भारतामध्ये 2011 च्या जनगणनेनुसार दिव्यांग व्यक्तींची लोकसंख्या ही 2.68 कोटी इतकी आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात दिव्यांग व्यक्तीची लोकसंख्या ही 2.21% आहे. यामध्ये अंध, कर्णबधिर, दृष्टीदोष, अस्थिव्यंग, मतिमंद आदी दिव्यांग/अपंग व्यक्तींचा समावेश आहे.
REHABILITATION COUNCIL OF INDIA (A Statutory Body of Ministry of Social Justice and Empowerment) Department of Empowerment of Persons with Disabilities (Divyangjan) Government of India सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय का दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग मार्फत दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण व पुनर्वसन करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम, धोरणे व कायदे शासन स्तरावरून राबवण्यात येते.
त्यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी असणारा समान संधी, हक्क संरक्षण व संपूर्ण सहभाग RPWD Act पूर्वीचा PWD Act 1995 आता नविन ‘दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम २०१६’ RPWD Act 2016 मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण व पुनर्वसनासाठी भारतीय पुनर्वसन परिषदेची (REHABILITATION COUNCIL OF INDIA) RCI ची स्थापना करण्यात आलेली आहे.
दिव्यांग/अपंग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या शाळेत किंवा त्यांना शैक्षणिक सेवा प्रदान करण्यासाठी तसेच विशेष शिक्षणातील शाळा, कॉलेज, विद्यापीठ यामध्ये सेवा देण्यासाठी (Special Education) Ded/Bed/Med , Diploma किंवा Degree कोर्स करणे आवश्यक असते.
त्यामध्ये Hearing Impairment , visual impairment , mental retardation (intellectual disability) स्पेशल एज्युकेशन मधून कोर्स करता येतो. हा कोर्स केल्यानंतर Rehabilitation Council of India (RCI) भारतीय पुनर्वसन परिषद १९९२ मार्फत नोंदणी प्रमाणपत्र देण्यात येते. तेव्हा आपण कायदेशीररित्या दिव्यांग व्यक्तींसाठी सेवा देऊ शकतो. यासाठी Fresh Registration, Renewal of Registration, Addition of Qualification, Duplicate Certificate, Correction in Certificate (change of name, address, etc.), Good Standing Certificate, Visa Screening (including overseas postal charges) इत्यादी कारणांसाठी नोंदणी करणे आवश्यक असते. नोंदणी यशस्वीपणे झाल्यानंतर RCI प्रमाणपत्रावर एक CRR नंबर असतो. तोच आपला RCI नोंदणी क्रमांक होय. CRR म्हणजे Central Rehabilitation Register होय.
दिव्यांगजन सशक्तिकरण विभाग, सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय भारत सरकार अंतर्गत भारतीय पुनर्वसन परिषद (RCI) ने नविन RCI E Registration Portal सुरु केले आहे. त्यांतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने डिजीटल स्वरुपात RCI E Certificate मिळते. तर आज आपण या नविन RCI E Registration Portal द्वारे आरसीआय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया कशी आहे. आणि आरसीआय नोंदणी कशी करावी संदर्भात जाणून घेऊया.
Rehabilitation Council of India (RCI) | भारतीय पुनर्वसन परिषद १९९२
RCI Registration Fees |आर सी आय नोंदणी शुल्क
Sr.No. |
Details of fee
structure |
Revised Fee
(Rs.) (w.e.f. 1st
April 2017) |
1. |
Fresh
Registration |
1000 |
2. |
Renewal of
Registration |
500 |
3. |
Addition of
Qualification |
1000 |
4. |
Duplicate
Certificate |
1000 |
5. |
Correction in
Certificate (change of name,
address, etc.) |
500 |
6. |
Good Standing
Certificate |
1500 |
7. |
Visa Screening
(including overseas postal charges) |
3000 |
RCI Registration Instructions | आर सी आय नोंदणी मार्गदर्शक सूचना
RCI Registration Authentication Letter | आर सी आय नोंदणी प्रमाणीकरण पत्र
RCI E Online Registration Procces | आर सी आय ई ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
- First Name
- Middle Name
- Last Name
- Mobile No
- Aadhaar No
- Your password
- Please confirm your password
- Enter OTP
- Enter the text form image. Letters are case sensitive