SCERT स्वाध्याय रिपोर्ट लिंक 2021 | scert swadhyay report link 2021


SCERT स्वाध्याय रिपोर्ट लिंक 2021 | scert swadhyay report link 2021

शाळा बंद पण शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आपण मुलांपर्यंत SCERT अभ्यासमाला तसेच SCERT स्वाध्याय उपक्रम लिंक पाठवत असतो.

मात्र किती मुले सहभागी होत आहे? 

किती मुलांनी स्वाध्याय सोडवला आहे? 

याची माहिती जर आपणास मिळाली तर 

याबाबतचा Follow up घेण्यासाठी आपल्याला मदत होईल. 


SCERT SWADHYAY 2022

SCERT SWADHYAY 2022

जिल्हा, तालुका , केंद्र , शाळा निहाय SCERT स्वाध्याय रिपोर्ट कसा चेक करायचा ? 

>  सर्वप्रथम आपणास जो scert report चेक करायचा आहे. त्या  scert swadhyay report link 2021 वर क्लिक करा. लिंक खाली दिलेली आहे.

>  त्यानंतर आपणासमोर खाली दिलेल्या फोटोत दाखवलेला dashboard ओपन होईल , त्यामध्ये Swadhyay (Maharashtra) या सेक्शन मध्ये आपण जर जिल्हा लिंक वर क्लिक केले असे तर जिल्ह्याची माहिती पाहण्यासाठी District चे नाव टाकावे.

> आपण जर तालुका लिंक वर क्लिक केले असे तर तालुक्याची माहिती पाहण्यासाठी Block मध्ये आपल्या तालुक्याचे नाव टाकावे. 

> त्यानंतर  Medium, Week, Grade,  Academic Year निवडा आपल्या समोर SCERT स्वाध्याय अहवाल येईल.

> आपल्या जिल्हा, तालुका किंवा शाळेचा SCERT स्वाध्याय अहवाल चेक करू शकता .

> त्यामध्ये संबधित शाळेतील किती मुलांनी स्वाध्याय सुरु केला त्यासाठी Starts, Completions, Accuracy या कॉलम मध्ये संख्यात्मक माहिती तपासुन पाहता येईल. 


अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचा रिपोर्ट पाहून FOLLOW UP घेऊ शकता आणि जास्तीत जास्त मुलांना यामध्ये सहभागी करुन घेण्यास प्रोत्साहित करू शकता. 


SCERT स्वाध्याय २०२१-२२ महत्वाची माहिती 





जिल्हा निहाय SCERT SWADHYAY रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.



वर्गनिहाय , शाळा व तालुका  निहाय SCERT SWADHYAY रिपोर्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 





Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now