inclusive education school picture |
बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) येण्याची कारणे
Causes of intellectual disability
बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) म्हणजे काय?
बौद्धिक अक्षमता (मतिमंदत्व) येण्याची असंख्य कारणे आहेत. त्यातील माहीत असलेल्या व जास्त प्रमाणात आढळणाऱ्या कारणांचा येथे विचार केला आहे. या कारणांव्यतिरिक्त अजूनही काही कारणे असण्याची शक्यता आहे.
- जन्मापूर्वीची कारणे (Pre-natal Causes)
- जन्मावेळची कारणे (Natal Causes)
- जन्मानंतरची कारणे (Post-natal Causes)
- जन्मापूर्वीची कारणे (Pre-natal Causes)
- अनुवांशिकता - गुणसूत्रातील दोष
- नात्यात लग्न करणे.
- आईचे वय मुलाच्या जन्माच्या वेळेस 17 वर्षापेक्षा कमी
- अमली पदार्थाचे सेवन केल्यामुळे व्यसनामुळे
- गर्भवती मातेला होणारा मानसिक ताण व शारीरिक ताण
- मुल नको असेल म्हणून घेतलेल्या गर्भपाताच्या औषधामुळे
- गरोदरपणात आईला होणार या आजार याचा गर्भावर परिणाम होतो. गरोदरपणात आईचा रक्तदाब कमी अथवा जास्त झाल्यास धोका असतो.
- गर्भवती स्त्रीला गोवर, कांजण्या, क्षयरोग, रूबेला, कावीळ यासारखे संसर्गजन्य रोग झाल्यास गर्भाला इजा पोहोचते.
- गरोदरपणात पाय घसरून पडणे किंवा पोटावर मार बसणे अशा स्वरूपाचा अपघात झाल्यास गर्भाच्या मेंदुला धक्का पोहोचतो.
- वारंवार क्ष-किरण तपासणी केल्यास
- गर्भाच्या वाढीसाठी आईचा आहार सकस व पोषक असणे गरजेचे आहे परंतु जर आईलाच निकृष्ट व अपुरा आहार मिळाला तर गर्भाच्या वाढीवर विपरीत परिणाम दिसून येतो.
- रक्तगट समस्या
- प्रदूषित वातावरणात सतत वावरणे.
बौद्धिक अक्षमता (मतिमंद) प्रतिबंधात्मक उपाय योजना
2. जन्मावेळची कारणे (Natal Causes)
-
मुल अपुऱ्या किंवा कमी दिवसाचे असल्यास बाळाचा जन्म गर्भावस्थेचा पूर्ण काळ संपण्या अगोदर ९ महिन्या अगोदर त्याच्या मेंदूची पूर्ण वाढ झालेली नसताना झाला तर प्राणवायूची कमतरता जन्म होतो.
-
प्राणवायूची कमतरता जन्म होत असताना बाळ बाहेर येण्यास वेळ लागल्यामुळे मुल गुदमरते.
-
बाळ जन्मल्यावर उशिरा रडल्यास मेंदूला रक्त पुरवठा कमी होतो प्राणवायु चा पुरवठा न झाल्यामुळे मेंदूला इजा होते.
-
बाळंतपणात मूल जन्मतांना वेळ लागला व मेंदूतील रक्तवाहिन्या तुटल्या तर मेंदूत आतल्या आत रक्तस्राव होतो व मस्तिष्क दोष असलेले मूल जन्माला येते.
-
तसेच प्रसूती ला वेळ लागत असल्यामुळे काही वेळा बाळाच्या डोक्याला चिमटा लावला जातो त्यामुळे काही वेळा मेंदूला इजा होते.
-
गुंतागुंतीची प्रसूती- सर्वसाधारणपणे मुलाचा जन्म होताना मुलाचे डोके आधी बाहेर येते. परंतु मूल पायाळू असेल तर किंवा मूल पालथे जन्मले तर मेंदूला इजा पोहोचण्याची शक्यता असते.
-
कमी वजनाचे बाळ असल्यास जन्माचे वेळी बाळाचे वजन दोन किलोपेक्षा कमी असणे हे देखील एक कारण असू शकते.
-
जुळे किंवा तिळे मुले जन्माला येणे एकाच वेळेस एकापेक्षा अधिक बाळाचा जन्म झाल्यास मेंदूला इजा होण्याची शक्यता असते.
३. जन्मानंतरची कारणे (Post-natal Causes)
- मुलाचा जन्म झाल्याबरोबर मुल लगेच रडणे आवश्यक असते. रडल्यामुळे त्याच्या मेंदूला प्राणवायूचा पुरवठा होतो पण जर काही कारणामुळे मूल लगेच रडले नाही तर प्राणवायू न मिळाल्यामुळे त्याच्या मेंदूवर परिणाम होतो.
- जन्मतः तीव्र कावीळ होणे.
- संसर्गजन्य रोग
- मेंदूमध्ये गळू झाले व त्यावर योग्य उपचार झाले नाहीत तर मेंदूवर परिणाम होतो.
- डोक्याला जखम किंवा मार बसणे.
- चयापचय क्रियेचे दीर्घ आजार
- कुपोषण प्रथिने व आवश्यक जीवनसत्वे बालकास योग्य प्रमाणात न मिळाल्यास बुद्धीची वाढ होत नाही.
- फिटस आकडी येणे. बालकाला वारंवार फिट्स येत असतील तर त्यामुळे मेंदूवर परिणाम होतो.
- विष, कार्बन मोनॉक्साइड वायू इत्यादी रक्तामध्ये मिसळले अथवा पोटात गेले तर परिणाम होतो.
- अपघात होऊन मेंदूला मार लागणे.
उपरोक्त कारणांव्यतिरिक्त अजूनही काही कारणे असण्याची शक्यता आहे. परंतु आपण बौद्धिक अक्षमतेवर (मतिमंद) प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून वर दिलेल्या कारणांची योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे.