दिव्यांगत्व (अपंगत्व) येण्याची कारणे

       अ) रंगसुत्रे :-
          पुरूष व स्त्रीयांमध्ये ज्या 23 रंगसुत्रांच्या जोडया असतात. यामध्ये पुरूषांमधील 23 पैकी 
         22 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या असतात. या 22 जोडयांना ‘ॲटोझोमल क्रोमोझोम’ असे म्हणतात.
         तर 23 वी जोडी ही लिंगनिश्चितीची म्हणजेच ‘सेक्स डिटरमाईन’ असते. ती क्षक्ष (xx) किंवा क्षय (xy) 
        परंतु स्त्रीयांमधील 23 च्या 23 जोडया या क्षक्ष (xx) स्वरूपाच्या  असतात. मुलगा किंवा मुलगी होणे हे 
        पूर्णंत: पुरूष्याच्या 23 व्या जोडीवर अवलंबून असते. 23 रंगसुत्रांच्या जोडयातील 21 व्या जोडीमध्ये एक
        अतिरिक्त रंगसुत्र  आल्यास डाउन सिंड्रोम ही स्थिती उदभवते.

       ब) गुणसुत्रे :-
       ज्याप्रमाणे रंगसुत्राच्या जोडया असतात त्याचप्रमाणे गुणसुत्रांच्याही जोडया  असतात.

       क) नात्यातील लग्न :-
       समान रक्त संबंधातील व्यक्तीशी विवाह संबंधातून जन्मास येणारे मुल अपंग असू शकते.
       सभोवतालच्या वातावरणातील कारणे :-


        जन्मपूर्व अवस्थेतील कारणे (Pre-natal Causes):-
•      स्त्री-पुरूष वय
•      ‘क्ष‘ किरण तपासणी
•      विषबाधा
•      अमली पदार्थांचे सेवन
•      अनियमीत रक्तदाब
•      शारिरीक अथवा मानसिक आघात / अपघात
•      गर्भपात करण्याचा प्रयत्न
•      मधुमेह
•      स्त्रीला रूबेलाची लागण
•      अपस्मार
•      संसर्गजन्य आजार‍
•      हायपोझिया
•      डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन
•      गर्भवती स्त्रीचा आहार


 प्रसुती होतांनाची कारणे (Natal Causes):-

•      कमी दिवसाचे बाळ
•      कमी वजनाचे बाळ
•      श्वासावरोध  (Asphyxia)
•      प्रसुती कालावधी
•      एकापेक्षा जास्त बाळ जन्मल्यास
•      अपसामान्य सादरीकरण
•      अवजार व हत्याऱ्याच्या सहाय्याने होणारी प्रसुती
•      प्रसुतीचे ठिकाण
•      नाळ आधी बाहेर येणे
•      काविळ
•      स्त्रीला झटके येणे (अपस्मार)
•      रक्तस्त्राव
•      अनियमीत रक्तदाब
•      संसर्गजन्य रोगाची लागण / आजार (Herpes Infection)
•      श्वसनात अडचण
•      ऑक्सिजनचा पुरवठा
•      मेंदूला इजा झाल्यास
   
प्रसुतीनंतरची कारणे (Post-natal Causes):-

•      दुग्धपान
•      काविळ
•      आघात / जखम
•      संसर्ग
•      झटके  येणे
•      श्वसनात अडचण
•      मेंदूला सूज आल्यास
•      टि. बी झाल्यास
•      विषबाधा झाल्यास
•      योग्य आहार
•      लसीकरण

 मनोसामाजिक कारणे (Psychosomatic Causes):-

·मानसिक – शारिरीक आघात, ताण- तणाव




उपरोक्त कारणांव्यतिरिक्त अजूनही काही कारणे असण्याची शक्यता आहे. परंतु आपण प्रतिबंधनात्मक उपाय म्हणून वर दिलेल्या कारणांची योग्य वेळी काळजी घेणे आवश्यक आहे. 
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now