आरसीआय ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया RCI Online Registration Process

आरसीआय ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया RCI Online Registration Process

rci

RCI Registration


RCI website Registration - http://rciregistration.nic.in/rehabcouncil/
Download Authentication Letter

Special education DSE HI, MR, VI , Bed Spl, Med Spl, special education मध्ये कोणताही Diploma Or Degree Course केल्यानंतर RCI ही संस्था संबंधित कोर्स केल्याबाबत चे मान्यताप्राप्त प्रमाणपत्र देते. त्यासाठी RCI Registration करणे आवश्यक असते. त्याचबरोबर दर पाच वर्षांनी RCI Certificate Renewal करावे लागते. त्यासाठी CRE करून 100 गुण मिळवावे लागतात. Additional Course केला असेल तरीही नव्याने RCI नोंदणी करणे आवश्यक असते. यामध्ये साधारण पणे 

1. Fresh Application 
2. Additional Qualification
 3.Renewal of Registraion
4. Good standing
5. Foundation Course 
याबाबत RCI Registration नोंदणी करणे आवश्यक असते.

वरील प्रकारचे Registration करण्यासाठी खालील प्रमाणे fee आहे. NEFT द्वारे RCI च्या कॅनरा बँक मध्ये fee जमा करावी लागते. त्यानंतर ऑनलाइन application करून पोस्टाने 10 दिवसाच्या आत कागदपत्रे RCI कडे पाठवावे लागतात.

1. Application Form for Fresh Application (Fees Rs.1000/-)

2. Application Form for Additional Qualification(s) (Rs. 1000/-) 

 3.Application Form for Renewal of Registration (Fee Rs.500/-) 

4. Application Form for Good standing - (Fee Rs.1500/-)

5. Application form for Foundation Course - (Fee Rs.1000/-)

आपल्याला कोणत्या प्रकारचे Registration करायचे आहे. त्याप्रमाणे फी आकारली जाते.



आज आपण Additional Qualification चे Rci registration कसे करायचे त्यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक आहे. व प्रोसेस कशी आहे. याबद्दल माहिती बघूया.

Additional Qualification
आवश्यक कागदपत्रे
1. Authentication Letter मध्ये
Study center Course coordinator चा सही व शिक्का आवश्यक आहे.

2. Privous Rci Certificate 

3. Additional Qualification mark sheet (example- Bed,Med spl education)

4.Additional Qualification Certificate (university)

5. Passport Photo

Online Application करण्यासाठी वरील Documents स्कॅन करून त्याची Size 200kb च्या आत असायला हवी.

Additional Qualification
आवश्यक कागदपत्रे
1. Authentication Letter मध्ये
Study center Course coordinator चा सही व शिक्का आवश्यक आहे.

2. Privous Rci Certificate 

3. Additional Qualification mark sheet (example- Bed,Med spl education)

4.Additional Qualification Certificate (university)

5. Passport Photo

Online Application करण्यासाठी वरील Documents स्कॅन करून त्याची Size 200kb च्या आत असायला हवी.

RCI ला NEFT कोणत्या बँकेत करायचे याची संपूर्ण माहिती General Instruction मध्ये दिलेली आहे. ते डाउनलोड करून घ्या आणि संपूर्ण माहिती वाचून Online application करा.





  •  UTR/TRN Number यामध्ये NEFT No इथे नमूद करा.
  • त्यानंतर NEFT केल्याची Date नमूद करा.
    त्यानंतर कोणत्या बँकेतून NEFT केले. त्या बँकेचे नाव इथे लिहा. 
  • आणि submit या बटणावर क्लीक करा.


  • Enter Your Registration ID :पूर्वीचा RCI नंबर इथे नमूद करा.
  •  Enter Your Certificate Date of Registration - RCI Certificate वर असणारी तारीख इथे नमुद करा आणि Submit बटणावर क्लीक करा.
त्यानंतर ऑनलाईन फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये auto आपले नाव पत्ता पूर्वी केलेला कोर्स इ माहिती दिसेल. त्यानंतर

  • Recent passport size photograph jpg Format size below 200kb
  • अलीकडील पासपोर्ट फोटो व त्याची size 200kb पर्यंत करून फोटो अपलोड करावा.
  • त्यानंतर NEFT Number , Date , Bank name नमूद करा.
  • पत्ता बदलायचा असेल तर change करा अन्यथा आहे तोच ठेवा. 
  • त्यानंतर 5 नंबर च्या सेक्शन मध्ये    Registration applied for category code अचूक नोंदवा. 
  • इथे बघा blue रंगामध्ये Code No  आहे त्यावर क्लीक करा आपणासमोर code येतील त्यातून अचूक कोड नोंदवा
  • (Special educator साठी 05 हा कोड आहे.) चेक करून खात्री करा. आणि मगच नमूद करा.
  • पुढच्या कॉलम मध्ये Qualification Code चेक करून नोंदवा.
  • त्यानंतर study Centre Code नमूद करा. येत नसेल तर Another सिलेक्ट करा.
  • त्यानंतर Year of passing नोंदवा.
  • त्यानंतर language नोंद करा.
  • मराठी भाषा असेल तर Hindi, english & Other हे निवडा
  • त्यानंतर तुमचा mail Id व मोबाईल नंबर नोंदवा.
  • 1. Authentication Letter मध्ये Study center Course coordinator चा सही व शिक्का आवश्यक आहे.
  • 2. Privous Rci Certificate 
  • 3. Additional Qualification mark sheet (example- Bed,Med spl education)
  • 4.Additional Qualification Certificate (university)
  • हे Documents scan करून त्याची size 200kb पर्यंत ठेवा व अपलोड करा.
  • Documents Size कमी कशी करायची यासाठी youtube वर भरपूर व्हिडिओ आहेत. How to resize Document,photo असे सर्च करून माहिती घ्या. 
  • मोबाईल मध्ये सुद्धा play store वर resize चे apps आहेत त्याद्वारे आधीच फोटो, कागदपत्रे Size 200kb च्या आत करून ठेवा.
  • Documents upload केल्यानंतर i accept the terms & conditions चेक बॉक्स मध्ये टिक करून सबमिट करा. तुमच्या समोर apply केलेला फॉर्म download साठी उपलब्ध होईल.
  • त्यांनतर तुम्ही apply केलेला फॉर्म प्रिंट काढून घ्या.
  •  अपलोड केलेले documents आणि पूर्वीचे original RCI certificate attested करून RCI new delhi ला त्वरित By पोस्ट (speed post) ने पाठवा. 10 दिवसाच्या आत Documents RCI कडे पोहचायला हवेत जेणेकरून प्रॉब्लेम येणार नाही.
  • General Instructions मध्ये RCI चा पत्ता दिलेला आहे.
  • General Instructions डाउनलोड करा.👇🏻   

RCI website Registration    http://rciregistration.nic.in/rehabcouncil/

RCI online नोंदणी केल्यानंतर आपण पाठविलेले Documents verify झाल्यानंतर साधारणपणे 90 दिवसाच्या आत आपण दिलेल्या पत्यावर आपले RCI नोंदणी प्रमाणपत्र RCI पाठविते.
Thanks
Previous Post Next Post

महत्वाच्या अपडेट साठी WhatsApp ग्रुप जॉईन करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now