समावेशित शिक्षण संकल्पना Concept of inclusive education
समावेशित शिक्षण संकल्पना Concept of inclusive education 1960 मध्ये बऱ्याच देशांतून अस्तित्वात आली. 1981 च्या ‘आंतरराष्ट्रीय अपंग वर्षा’पासून या संकल्पनेस चालना मिळून प्रसार झाला.
1990 मध्ये जागतिक स्तरावरील परिषद थायलंड मधील जोमॅथिअम येथे झाली. या परिषदेत ‘समावेशित शिक्षणाची गरज’ या विषयावर चर्चा होउन ही संकल्पना जागतिक स्तरावर मांडण्यात आली.
1994 मध्ये भारतासह 92 देश व 25 जागतिक संघटनांनी हा विचार व संकल्पना मान्य केली. समावेशित शिक्षण पदधती उत्तम शिक्षण पदधती मानली जाते. कारण या पदधतीत :-
1) शिक्षण समाजाच्या सर्व घटकांना उपलब्ध होते.
2) शिक्षण सर्व दूर उपलब्ध होते.
3) विदयार्थ्यांच्या सर्व गरजांची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला जातो.
4) विविध शिक्षण पदधतींचा अवलंब केला जातो.
5) विदयार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार व कुवतीनुसार शिक्षणात प्रगती करण्याची संधी मिळते.
6) दर्जेदार व जीवन उपयोगी शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो.
तुम्हांला माहिती आहे का?
८६ वा घटना दुरुस्ती कायदा २००२ नुसार,
६ ते १४ वयोगटातील सर्व मुलांना, 'मोफत व सक्तीचे शिक्षण' हा आता घटनेतील आर्टिकल २१-A नुसार मूलभूत हक्क आहे.
शिक्षण म्हणजे दया किंवा संधी नाही तर तो
एक मूलभूत मानवी हक्क आहे; ज्यासाठी
सर्व मुली व स्त्रिया प्राप्त आहेत.
समावेशित शिक्षण Inclusive education म्हणजे सर्वांसाठीचे असे शिक्षण, ज्यामधे सर्व विदयार्थी all participant अध्ययन प्रक्रियेत समान सहभागी असतील.
>> समावेशित शिक्षण - दिव्यांग योजना सुविधा व सवलती (Inclusive Education)
विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना cwsn समावेशित शिक्षणाची सुविधा पुरविणे हे या विश्वासावर आधारित आहे की, सर्वांसाठी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक संसाधनाचा, उपक्रमांचा व कृतींचा त्यांना लाभ मिळावा व या विशेष मुलांना केवळ विशेष सेवा वर अवलंबून रहावे लागू नये.
समावेशकता तेव्हाच राखली जाईल, जेव्हा गटातील सर्व विद्यार्थी उपक्रमात सहभागी होऊ शकतील. म्हणजेच यात सर्व विद्यार्थ्यांचा All student विचार केला आहे. आणि केवळ काही विशिष्ट गटातील विद्यार्थ्यांचाच किंवा फक्त विशेष क्षमता किंवा अक्षमता किंवा गरजा असलेल्यांचा केलेला नाही. तर सर्व विद्यार्थी आपापल्या गरजेनुरूप वेगवेगळ्या अध्ययन शैलीने learning style शिकत असतात. जसे दृश्य शैली,श्राव्य ,स्पर्श , कृती , बहुअध्ययन शैलीने शिकत असतात. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन-अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांच्या शैलीनिहाय सपोर्ट देवून विद्यार्थी अध्ययन करतील.